लढा कोरोनासी *गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड* अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद तर्फे पुणे येथे गरजूना धान्य वाटप करण्यात आले सोशल डिस्टेन्स ठेऊन मदत करण्यात आली. आणि काही लोकांना घरपोच धान्य पाठवन्यात आले आहे. हजारों लोकांना मदत पोहचली आहे. गोर गरीब लोकांनी *गोर किसनभाऊ राठोड* यांना भर भरून आशीर्वाद दिले आहे. माझ्या सोबत माझी पत्नी सौ. वर्षा अमोल पवार देखील या कार्यात सामिल होती. *"घरी रहा सुरक्षित रहा"* ●आपलाज● *अमोलभाऊ पवार* (प्रदेश प्रवक्ता) राष्ट्रीय बंजारा परिषद April 15, 2020 Read more