जय गोर धर्म जय सेवालाल राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन चव्हाण यांनी आज गरजू बेघर यांना धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले यावेळेस खूप मोठ्या संख्येने गरजू आले होते यावेळी पोलीस बंदोबस्तात धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले यावेळी गोर धर्म की जय... जय सेवालाल .....राष्ट्रीय बंजारा परिषद की जय .... असे नारे देत असताना April 16, 2020 Read more