Skip to main content

Posts

Showing posts from July 28, 2020

NEWS UPDATE

Real Estate Property Great Opportunity For Deal Closer

मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे पत्र राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व  पदाधिकाऱ्यांना  जय  सेवालाल जय गोर धर्म #मा. मुख्यमंत्री #वसंतरावजी_नाईक साहेब यांना #भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे पत्र राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी वरील प्रमाणे तयार करून फक्त आपले नाव पद व आपला जावक क्रमांक व तारीख बदलून तयार करावे व राज्याचे #मुख्यमंत्री माननीय #उद्धवजी_ठाकरे साहेब यांच्या ईमेल आयडी वरती पाठवावे.            गोर मधुकर जाठोत               राष्ट्रीय प्रवक्ता            राष्ट्रीय बंजारा परिषद