Skip to main content

Posts

Showing posts from March 31, 2020

NEWS UPDATE

Real Estate Property Great Opportunity For Deal Closer

किसनराव राठोड निर्मित गोर बंजारा ज्ञानपीठ लोधिवली मुंबई कोरोना विलगीकरणासाठी सज्ज....

*राष्ट्रीय बंजारा परीषदेकडून मोठी व्यवस्था* कोरोना व्हायरसमूळे मूंबयीच्या ठिकाणी  लाॕकडाऊन मूळे जे लोकं अडकलेले आहे  अशा लोकांना अन्न पाणीची व राहण्याची व्यवस्था  हायवे टच लोधीवली ज्ञानपीठ येथे केली आहे  पनवेल पासून १४ km पूणे एक्षप्रेशवेला लागून  संत सेवालाल महाराज संत हामूलाल महाराज  यांचा भव्य दिव्य असा मोठा मंदीर आहे जे कोनी असे अडकले असतील गरज असतील  तरी असे गरीब गरजू लोकांनी तीथे जावून थांबावे  असी वीनंती राष्ट्रीय बंजारा परीषदेचे संस्थापक  आदरनीय उद्योगपती किसन भाऊ राठोड साहेब  यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी जेवन पाणी व राहण्याची ऊत्तम व्यवस्था केली आहे तरी आपले बंजारा समाज व ईतर समाजबांधव यांनी त्या ठिकाणी जावून राहावे.वाहन बंद आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे व जवडपास आहे अशा लोकांनी तीथपरेंत चालत जावे...  काॕन्टॕक साठी मो.नं.9604333340 पत्ता:- *गोर-ज्ञानपीठ* लदेणीगड(लोधीवली) मुबंई-पुणे एक्सप्रेस वे लगत पनवेल पासुन 14 KM अंतरावर आहे. #COVID-19 #Maharashtra #K.D.RATHOD 

राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज पाचवा दिवस आहे गरजुना, निराधारांना व विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटपाचा..

जय सेवालाल जय गोर धर्म  राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज पाचवा दिवस  आहे गरजुना, निराधारांना व विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटपाचा..