Skip to main content

NEWS UPDATE

One Nation One Gor Banjara Samaj

किसनराव राठोड निर्मित गोर बंजारा ज्ञानपीठ लोधिवली मुंबई कोरोना विलगीकरणासाठी सज्ज....


*राष्ट्रीय बंजारा परीषदेकडून मोठी व्यवस्था*कोरोना व्हायरसमूळे मूंबयीच्या ठिकाणी लाॕकडाऊन मूळे जे लोकं अडकलेले आहे अशा लोकांना अन्न पाणीची व राहण्याची व्यवस्था हायवे टच लोधीवली ज्ञानपीठ येथे केली आहे पनवेल पासून १४ km पूणे एक्षप्रेशवेला लागून संत सेवालाल महाराज संत हामूलाल महाराज यांचा भव्य दिव्य असा मोठा मंदीर आहेजे कोनी असे अडकले असतील गरज असतील तरी असे गरीब गरजू लोकांनी तीथे जावून थांबावे असी वीनंती राष्ट्रीय बंजारा परीषदेचे संस्थापक आदरनीय उद्योगपती किसन भाऊ राठोड साहेब यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी जेवन पाणीव राहण्याची ऊत्तम व्यवस्था केली आहेतरी आपले बंजारा समाज व ईतर समाजबांधवयांनी त्या ठिकाणी जावून राहावे.वाहन बंद आहेज्यांना ज्यांना शक्य आहे व जवडपास आहेअशा लोकांनी तीथपरेंत चालत जावे... काॕन्टॕक साठी मो.नं.9604333340


पत्ता:-

*गोर-ज्ञानपीठ* लदेणीगड(लोधीवली) मुबंई-पुणे एक्सप्रेस वे लगत पनवेल पासुन 14 KM अंतरावर आहे.


#COVID-19 #Maharashtra #K.D.RATHOD 







Comments

Popular posts from this blog

Happy Onam to my Followers

Happy Onam to everyone celebrating. May your lives be filled with peace, happiness and joy 🙏🙏 . . . #happyonam2020 #gorbanjarayouthrightfighters #yrrathod #India #keralaonam #festival

संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी 2021 जयंती शुभेच्छा

  संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी 2021 जयंती शुभेच्छा . .  @गोरबंजारायूथराईटफाइटर @santsevalalmaharajjayanti15feb2021 @santsevalaljayanti @gorbanjarayouthrightfighters  @yrrathod

दानशूर बंजारा - किसनराव राठोड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा  असं म्हणतात की, शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे व्यक्ती शून्यापासून सुरू झालेला आपला प्रवास कधीही विसरत नाहीत. आपल्या यशाची उंची व्यक्त करणाऱ्या संख्येची किंमत एक एक वाढत जाणाऱ्या शून्यामुळेच अबाधित आहे याची त्यांना पुरेपूर जाण असते. सहाजिकच अशी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे माणुसकी आणि नैतिकतेशी आयुष्यभर जोडलेली असतात. शून्यातून स्वबळावर उद्योजकतेचं आपलं एक स्वतंत्र साम्राज्य उभे करणारे आणि मानवतावाद हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे अशी वैचारिकता समाजात रूढ करणारे असेच एक असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे *गोर धर्म प्रचारक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे  अध्यक्ष किसनराव राठोड ...!*      कोरोनाच्या बिकट प्रसंगात राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किसनराव राठोड यांनी देशव्यापी मदतकार्य राबवून सामाजिक बांधिलकी हाच मानवतेचा खरा आधार आहे हे अधोरेखित केले आहे. किसनराव राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषदेने आता पर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातील सुमारे *एक लाखाहून** अधिक गरजू व गोरगरीब लो...