Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

NEWS UPDATE

Real Estate Property Great Opportunity For Deal Closer

Success Journey Of @Gayatri_Rathod From Pune. Motivation   Of Life from Her Success of Dream Come True #Education_life  #Maharashtra @GorBanjaraYouthRightFighters

Headline Update

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्यावतीने 'कोरोना' उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 येथे पाण्याची समस्या खुप गंभीर आहे.

Reporter Update ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 हे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येते , तरी ईतर, समश्य पैकी पन्याची समस्या खुप गंभीर आहे, आमच्या गावत आता पर्यंत कोनटीच पानी पुर्वठा ची योजना राबन्यात आली नाही , तरी आमचया गवकाडे दूर लक्ष आहे १३००,, ते १४०० लोक संख्या आहे गावत सरकारी बैंक आहे व   Z P ची शाला आहे तिथ पन पानी मुले हाल होतात व ग्रामपंचायत आमच्य गावत पन्यासठी कोंतीच येजना आखत नहीं तसेच सरपंच आनी ग्रमसेवक यांचे नेहमिच अमच्य गवकड़े दुर्लक्ष आहे, राज्यत १४४ चा कायदा लागू अस्तन्ना तरी पन ग्रामपंचायत चे अामच्या कड़े लक्ष नहीं तरी मान्य साहिबानी पण्याची सोय करूं दयावी ही विनती          विनीत :- समस्त बंगला टांडा गवकरी

मिरा भांईदर शहरा मध्ये राष्ट्रीय बंजारा परीषद कडून धान्य वाटप...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असताना भांईदर मधील शेकडो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांचा रोजच्या खाण्या-पिण्याचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे. गोर - गरीब, निराधार,  रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने  *राष्ट्रीय बंजारा परीषद* तर्फे धान्य वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भांईदर येथे काम बंद असल्याने ऱाई,मुर्धा,नेहरुनगर,शास्त्रीनगर  रोजदारीवर बांधकाम लेबर मजुराना हा मदतीचा हात आहे. नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या * राष्ट्रीय बंजारा परिषदेचे  अध्यक्ष किसनभाऊ राठोड*   यांनी गोरगरीब व असाह्य लोकांना मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे श्री नामदेवभाऊ चव्हाण व राजु राठोड,गणेश चव्हाण व गोरशक्ती फांऊडेशन संपुर्ण टिम यांनी गोरगरिबांना धान्य किट वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले या बाबतची माहिती गोर नामदेव चव्हाण भांईदर  यांनी दिली.