ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 येथे पाण्याची समस्या खुप गंभीर आहे.
Reporter Update
ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 हे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येते , तरी ईतर, समश्य पैकी पन्याची समस्या खुप गंभीर आहे, आमच्या गावत आता पर्यंत कोनटीच पानी पुर्वठा ची योजना राबन्यात आली नाही , तरी आमचया गवकाडे दूर लक्ष आहे १३००,, ते १४०० लोक संख्या आहे गावत सरकारी बैंक आहे व Z P ची शाला आहे तिथ पन पानी मुले हाल होतात व ग्रामपंचायत आमच्य गावत पन्यासठी कोंतीच येजना आखत नहीं तसेच सरपंच आनी ग्रमसेवक यांचे नेहमिच अमच्य गवकड़े दुर्लक्ष आहे, राज्यत १४४ चा कायदा लागू अस्तन्ना तरी पन ग्रामपंचायत चे अामच्या कड़े लक्ष नहीं तरी मान्य साहिबानी पण्याची सोय करूं दयावी ही विनती विनीत :- समस्त बंगला टांडा गवकरी
Happy Onam to everyone celebrating. May your lives be filled with peace, happiness and joy 🙏🙏 . . . #happyonam2020 #gorbanjarayouthrightfighters #yrrathod #India #keralaonam #festival
Comments
Post a Comment