मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे पत्र राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जय सेवालाल जय गोर धर्म #मा. मुख्यमंत्री #वसंतरावजी_नाईक साहेब यांना #भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे पत्र राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी वरील प्रमाणे तयार करून फक्त आपले नाव पद व आपला जावक क्रमांक व तारीख बदलून तयार करावे व राज्याचे #मुख्यमंत्री माननीय #उद्धवजी_ठाकरे साहेब यांच्या ईमेल आयडी वरती पाठवावे. गोर मधुकर जाठोत राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रीय बंजारा परिषद