Skip to main content

Posts

NEWS UPDATE

Real Estate Property Great Opportunity For Deal Closer

Headline Update

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्यावतीने 'कोरोना' उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 येथे पाण्याची समस्या खुप गंभीर आहे.

Reporter Update ग्रामपंचायत बिडकीन अंतर्गत बंगला टांडा वाडकर क्रमांक 6 हे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येते , तरी ईतर, समश्य पैकी पन्याची समस्या खुप गंभीर आहे, आमच्या गावत आता पर्यंत कोनटीच पानी पुर्वठा ची योजना राबन्यात आली नाही , तरी आमचया गवकाडे दूर लक्ष आहे १३००,, ते १४०० लोक संख्या आहे गावत सरकारी बैंक आहे व   Z P ची शाला आहे तिथ पन पानी मुले हाल होतात व ग्रामपंचायत आमच्य गावत पन्यासठी कोंतीच येजना आखत नहीं तसेच सरपंच आनी ग्रमसेवक यांचे नेहमिच अमच्य गवकड़े दुर्लक्ष आहे, राज्यत १४४ चा कायदा लागू अस्तन्ना तरी पन ग्रामपंचायत चे अामच्या कड़े लक्ष नहीं तरी मान्य साहिबानी पण्याची सोय करूं दयावी ही विनती          विनीत :- समस्त बंगला टांडा गवकरी

मिरा भांईदर शहरा मध्ये राष्ट्रीय बंजारा परीषद कडून धान्य वाटप...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असताना भांईदर मधील शेकडो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांचा रोजच्या खाण्या-पिण्याचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे. गोर - गरीब, निराधार,  रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने  *राष्ट्रीय बंजारा परीषद* तर्फे धान्य वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भांईदर येथे काम बंद असल्याने ऱाई,मुर्धा,नेहरुनगर,शास्त्रीनगर  रोजदारीवर बांधकाम लेबर मजुराना हा मदतीचा हात आहे. नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या * राष्ट्रीय बंजारा परिषदेचे  अध्यक्ष किसनभाऊ राठोड*   यांनी गोरगरीब व असाह्य लोकांना मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे श्री नामदेवभाऊ चव्हाण व राजु राठोड,गणेश चव्हाण व गोरशक्ती फांऊडेशन संपुर्ण टिम यांनी गोरगरिबांना धान्य किट वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले या बाबतची माहिती गोर नामदेव चव्हाण भांईदर  यांनी दिली.

Historical History Of India

Historical History Of India    Banjara Community   Since Year 1193 to 2014 1=1193 मुहम्मद ग़ौरी 2=1206 क़ुतुबुद्दीन ऐबक  3=1210 आराम शाह 4=1211 इल्तुमिश 5=1236 रुकनुद्दीन फ़िरोज़ शाह 6=1236 रज़िया सुल्ताना 7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह 8=1242 अल्लाउदीन मसूद शाह 9=1246 नासिरुद्दीन महमूद  10=1266 ग़यासुदीन बल्बन 11=1286 कै ख़ुसरो 12=1287 मुइज़ुद्दिन कैकुबाद 13=1290 शमसुद्दीन कैमुर्स 1290 ग़ुलाम वंश समाप्त् (शासन काल-97 वर्ष लगभग ) ● खिलजी वंश 1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ ख़िलजी  2=1296 अल्लाउदीन ख़िलजी  3=1316 शहाबुद्दीन उमर शाह 4=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह 5=1320 नासिरुदीन ख़ुसरो शाह 6=1320 ख़िलजी वंश स्माप्त (शासन काल-30 वर्ष लगभग ) ● तुगलक वंश 1=1320 ग़यासुद्दीन तुग़लक प्रथम  2=1325 मुहम्मद बिन तुग़लक द्वितीय 3=1351 फ़िरोज़ शाह तुग़लक  4=1388 ग़यासुद्दीन तुग़लक द्वितीय 5=1389 अबु बकर शाह 6=1389 मुहम्मद तुग़लक तृतीय 7=1394...

Concept & Writer : #जिवन_राठोड

आज पुस्तक दिन आदरणीय किसनभिया नेहमी कच वाचे वाळ आणि लखे वाळ पिढी तयार वेयेन चाय वोपर वोदुरो खूप मोठो काम चालू करचं हाम किसनभिया सोबत रेतु वना अनेक बारी देखमेलेचा किसनभिया डेली पुस्तक वाचे शिवाय सोयनी  वोदूर ऑफिसेम, घरेम पुस्तकेरी मोठ मोठी लायब्ररी छ कती गे तो पुस्तके र दुकानेप हमखास जावंच एअरपोर्टपर कती गे तो ओदून जत्रा वेळ मलच वोतरा वेळेम माई वो पुस्तक वाचच किसनभियान अनेक धर्मेरो सखोल अभ्यास छ अनेक इतिहास कारेरो अभ्यास समाज सुधारकेरो अभ्यास छ किसनभियान जर जानेर विय किसनभिया बरोबर बेसो बोधिक वात करो अनेक पश्न लितांनी आवो कुनसीज  प्रश्न असो रिय कोणी जो किसनभिया कन उत्तर छेई आपण लोक खूप वेगळा पध्दतेती वेगळा विचार करच पण किसनभिया ई जागतिक व्यापार संघटनार सदस्य छ मोठ मोठे बिजनेसमॅन सगट किसनभाऊ ती अनेक विषयेपर चर्चा करच म स्वता वोदूर फिल्म इंडस्ट्रीम डायरेक्टर करण काम करूच मन वोदूर सोबत कार्यक्रमेम जायेर फोटो काढेन संधी मलच तो अंबानी कुटूंबेर,अधानी ग्रुपेर असे मोठ मोठे उधोगपती किसनभाऊ सोबत रच जे हो बोलच ऊ सामळू करच चर्चा करू करच आतरी मोठ वेक्ती अपणे समाजेम छ वेळा छेय जेती पुस्...

*राष्ट्रीय बंजारा परिषदेने जोपासली सामाजिक बांधीलकी* - अवघा महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना मात्र गोर-गरिबांचे खूप हाल होत आहेत अशा गरजवंताना एक हात मदतीचा म्हणून कारंजा (लाड ) येथील कारंजा मानोरा रोडवरील खुल्या मैदानावर वसाहत करून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या पालावर ..... *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विलास राठोड राष्ट्रीय उपाध्यक्ष*, यांच्या नेतृत्वात , दि १६ एप्रिल 20 रोजी या कोरोना लॉकडाऊन दरम्यान हातावर कमवनाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंताना *श्याम राठोड जिल्हा अध्यक्ष, रामराव राठोड कारंजा तालुका अध्यक्ष, आरबीपीचे कार्यकर्ते किसन आडे, पी सी राठोड* यांच्या हस्ते घरपोच पालावर जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असतांना मुंबई परिसरात लाखो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोर-गरीब, निराधार, विधवा महिलांना रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने ... *बंजारा समाजाचे दानशूर, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड* यांच्याकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बांद्रा, वाशी, वसई, पनवेल, कर्जत, नालासोपारा, घणसोली अश्या ठिकाणी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात धान्य वाटपाचे काम सुरू आहे. शेकडो आरबीपी चे कार्यकर्ते स्वताची सुरक्षा बाळगत *मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजुन* धान्य वाटपाचे कार्य मोठ्या जोमाने करीत आहे. *लॉक डाऊन मुळे कोनी उपाशी झोपणार नाही* या वाक्या प्रमाने निरंतर कार्य सुरू आहे. आदरणीय *किसनभाऊ राठोड* यांच्या मार्गदर्शनात ...राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे *प्रदेश अध्यक्ष डॉ मोहन चव्हाण नांदेड यांनी लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आज पर्यंत हजारो लोकांना धान्य, किराणा किट, सॅनिटायझर, मास्क, जेवणाचे डब्बे वाटप केले आहे, गोर प्रकाश राठोड सोलापूर, विजय राठोड, गोविंद राठोड, राजु चव्हाण नवी मुंबई, सुमीत राठोड माहूर, अमोल पवार पुणे, कृष्णा चव्हान बुलढाणा, अमोल पवार अंबाजोगाई*, अश्या अनेक ठिकाणी व अनेक जिल्हयात सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते धान्य, किराणा किट, वाटपाच्या कामाला लागले आहे. धान्य, किराणा किट, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करतांना त्यांनी गोर-गरिबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा , घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वच्छता राखा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, सोसीयल डीस्टन्सिग पाळा असे आवाहन केले आहे, करीत आहे. कोरानाचा सामना करणाऱ्या *शासन, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, पोलीस प्रशासनाचे , सर्व सेक्यूरिटी विभाग व नगर परिषद, महानगर पालिका कर्मचाऱ्यांचे, सेवाभावी संस्थेचे, दानशूर लोकांचे* राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे धन्यवाद व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. *विलास राठोड,* *राष्ट्रीय उपाध्यक्ष,* *राष्ट्रीय बंजारा परिषद.*

जय #गोर_धर्म ...#जय_सेवालाल #राष्ट्रीय_बंजारा_परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष #डॉ_मोहन_चव्हाण यांनी लॉकडाऊन मध्ये #नांदेड येथे अडकलेले दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील 55 ऊस कामगार यांना दोन वेळेस जेवणाची व राहण्याची ची व्यवस्था लॉक डाउन उठेपर्यंत करून दिली व ऊस कामगारांना मोहन भाऊ यांनी असे सांगितले की तुम्ही माझे पाहुणे आहात तुमची पाहूण्यासारखी व्यवस्था करीन पण या ठिकाणी राहून आपण कोरोना ला हरवूया आणि देश जिंकूया असे त्यांच्यासोबत बोलत होते #COVID-19 #Maharashtra #WHO #NGO #INDIA

जय गोर धर्म जय सेवालाल राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन चव्हाण यांनी आज गरजू बेघर यांना धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले यावेळेस खूप मोठ्या संख्येने गरजू आले होते यावेळी पोलीस बंदोबस्तात धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले यावेळी गोर धर्म की जय... जय सेवालाल .....राष्ट्रीय बंजारा परिषद की जय .... असे नारे देत असताना

गोर किसनभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद

लढा कोरोनासी *गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड* अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद तर्फे पुणे येथे गरजूना धान्य वाटप करण्यात आले सोशल डिस्टेन्स ठेऊन मदत करण्यात आली. आणि काही लोकांना घरपोच धान्य पाठवन्यात आले आहे. हजारों लोकांना मदत पोहचली आहे. गोर गरीब लोकांनी *गोर किसनभाऊ राठोड* यांना भर भरून आशीर्वाद दिले आहे. माझ्या सोबत माझी पत्नी सौ. वर्षा अमोल पवार देखील या कार्यात सामिल होती. *"घरी रहा सुरक्षित रहा"* ●आपलाज● *अमोलभाऊ पवार* (प्रदेश प्रवक्ता) राष्ट्रीय बंजारा परिषद

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद तर्फे ऐरोली नवी मुंबई येथे धान्य वाटप....* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

किसनराव राठोड निर्मित गोर बंजारा ज्ञानपीठ लोधिवली मुंबई कोरोना विलगीकरणासाठी सज्ज....

*राष्ट्रीय बंजारा परीषदेकडून मोठी व्यवस्था* कोरोना व्हायरसमूळे मूंबयीच्या ठिकाणी  लाॕकडाऊन मूळे जे लोकं अडकलेले आहे  अशा लोकांना अन्न पाणीची व राहण्याची व्यवस्था  हायवे टच लोधीवली ज्ञानपीठ येथे केली आहे  पनवेल पासून १४ km पूणे एक्षप्रेशवेला लागून  संत सेवालाल महाराज संत हामूलाल महाराज  यांचा भव्य दिव्य असा मोठा मंदीर आहे जे कोनी असे अडकले असतील गरज असतील  तरी असे गरीब गरजू लोकांनी तीथे जावून थांबावे  असी वीनंती राष्ट्रीय बंजारा परीषदेचे संस्थापक  आदरनीय उद्योगपती किसन भाऊ राठोड साहेब  यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी जेवन पाणी व राहण्याची ऊत्तम व्यवस्था केली आहे तरी आपले बंजारा समाज व ईतर समाजबांधव यांनी त्या ठिकाणी जावून राहावे.वाहन बंद आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे व जवडपास आहे अशा लोकांनी तीथपरेंत चालत जावे...  काॕन्टॕक साठी मो.नं.9604333340 पत्ता:- *गोर-ज्ञानपीठ* लदेणीगड(लोधीवली) मुबंई-पुणे एक्सप्रेस वे लगत पनवेल पासुन 14 KM अंतरावर आहे. #COVID-19 #Maharashtra #K.D.RATHOD