राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष @डॉ_मोहन_भाऊ_चव्हाण
यांनी नांदेड शहरातील निराधारांना जेवणाचे डबे त्यामध्ये चार पोळ्या व एक सुखी भाजी असे सकाळ आणि संध्याकाळ #400_डब्बे रोज दिनांक #27_मार्च_2020 पासून ते #15_एप्रिल_2020 पर्यंत वाटप करणार आहेत रेल्वे स्टेशन परिसर ,बाहेर गावातील लोक नांदेडमध्ये अडकलेले तसेच बेघर यांना दिवसभर जेवणाचे डबे वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद चे पदाधिकारी सोबत होते
@GorBanjara Youth Right Fighters @Jaisevalal @COVID19 @Maharashtra

Comments
Post a Comment