Skip to main content

Posts

NEWS UPDATE

Real Estate Property Great Opportunity For Deal Closer

*राष्ट्रीय बंजारा परिषदेने जोपासली सामाजिक बांधीलकी* - अवघा महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना मात्र गोर-गरिबांचे खूप हाल होत आहेत अशा गरजवंताना एक हात मदतीचा म्हणून कारंजा (लाड ) येथील कारंजा मानोरा रोडवरील खुल्या मैदानावर वसाहत करून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या पालावर ..... *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विलास राठोड राष्ट्रीय उपाध्यक्ष*, यांच्या नेतृत्वात , दि १६ एप्रिल 20 रोजी या कोरोना लॉकडाऊन दरम्यान हातावर कमवनाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंताना *श्याम राठोड जिल्हा अध्यक्ष, रामराव राठोड कारंजा तालुका अध्यक्ष, आरबीपीचे कार्यकर्ते किसन आडे, पी सी राठोड* यांच्या हस्ते घरपोच पालावर जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असतांना मुंबई परिसरात लाखो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोर-गरीब, निराधार, विधवा महिलांना रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने ... *बंजारा समाजाचे दानशूर, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड* यांच्याकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बांद्रा, वाशी, वसई, पनवेल, कर्जत, नालासोपारा, घणसोली अश्या ठिकाणी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात धान्य वाटपाचे काम सुरू आहे. शेकडो आरबीपी चे कार्यकर्ते स्वताची सुरक्षा बाळगत *मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजुन* धान्य वाटपाचे कार्य मोठ्या जोमाने करीत आहे. *लॉक डाऊन मुळे कोनी उपाशी झोपणार नाही* या वाक्या प्रमाने निरंतर कार्य सुरू आहे. आदरणीय *किसनभाऊ राठोड* यांच्या मार्गदर्शनात ...राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे *प्रदेश अध्यक्ष डॉ मोहन चव्हाण नांदेड यांनी लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आज पर्यंत हजारो लोकांना धान्य, किराणा किट, सॅनिटायझर, मास्क, जेवणाचे डब्बे वाटप केले आहे, गोर प्रकाश राठोड सोलापूर, विजय राठोड, गोविंद राठोड, राजु चव्हाण नवी मुंबई, सुमीत राठोड माहूर, अमोल पवार पुणे, कृष्णा चव्हान बुलढाणा, अमोल पवार अंबाजोगाई*, अश्या अनेक ठिकाणी व अनेक जिल्हयात सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते धान्य, किराणा किट, वाटपाच्या कामाला लागले आहे. धान्य, किराणा किट, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करतांना त्यांनी गोर-गरिबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा , घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वच्छता राखा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, सोसीयल डीस्टन्सिग पाळा असे आवाहन केले आहे, करीत आहे. कोरानाचा सामना करणाऱ्या *शासन, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, पोलीस प्रशासनाचे , सर्व सेक्यूरिटी विभाग व नगर परिषद, महानगर पालिका कर्मचाऱ्यांचे, सेवाभावी संस्थेचे, दानशूर लोकांचे* राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे धन्यवाद व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. *विलास राठोड,* *राष्ट्रीय उपाध्यक्ष,* *राष्ट्रीय बंजारा परिषद.*

जय #गोर_धर्म ...#जय_सेवालाल #राष्ट्रीय_बंजारा_परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष #डॉ_मोहन_चव्हाण यांनी लॉकडाऊन मध्ये #नांदेड येथे अडकलेले दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील 55 ऊस कामगार यांना दोन वेळेस जेवणाची व राहण्याची ची व्यवस्था लॉक डाउन उठेपर्यंत करून दिली व ऊस कामगारांना मोहन भाऊ यांनी असे सांगितले की तुम्ही माझे पाहुणे आहात तुमची पाहूण्यासारखी व्यवस्था करीन पण या ठिकाणी राहून आपण कोरोना ला हरवूया आणि देश जिंकूया असे त्यांच्यासोबत बोलत होते #COVID-19 #Maharashtra #WHO #NGO #INDIA

जय गोर धर्म जय सेवालाल राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन चव्हाण यांनी आज गरजू बेघर यांना धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले यावेळेस खूप मोठ्या संख्येने गरजू आले होते यावेळी पोलीस बंदोबस्तात धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले यावेळी गोर धर्म की जय... जय सेवालाल .....राष्ट्रीय बंजारा परिषद की जय .... असे नारे देत असताना

गोर किसनभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद

लढा कोरोनासी *गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड* अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद तर्फे पुणे येथे गरजूना धान्य वाटप करण्यात आले सोशल डिस्टेन्स ठेऊन मदत करण्यात आली. आणि काही लोकांना घरपोच धान्य पाठवन्यात आले आहे. हजारों लोकांना मदत पोहचली आहे. गोर गरीब लोकांनी *गोर किसनभाऊ राठोड* यांना भर भरून आशीर्वाद दिले आहे. माझ्या सोबत माझी पत्नी सौ. वर्षा अमोल पवार देखील या कार्यात सामिल होती. *"घरी रहा सुरक्षित रहा"* ●आपलाज● *अमोलभाऊ पवार* (प्रदेश प्रवक्ता) राष्ट्रीय बंजारा परिषद

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परीषद तर्फे ऐरोली नवी मुंबई येथे धान्य वाटप....* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

किसनराव राठोड निर्मित गोर बंजारा ज्ञानपीठ लोधिवली मुंबई कोरोना विलगीकरणासाठी सज्ज....

*राष्ट्रीय बंजारा परीषदेकडून मोठी व्यवस्था* कोरोना व्हायरसमूळे मूंबयीच्या ठिकाणी  लाॕकडाऊन मूळे जे लोकं अडकलेले आहे  अशा लोकांना अन्न पाणीची व राहण्याची व्यवस्था  हायवे टच लोधीवली ज्ञानपीठ येथे केली आहे  पनवेल पासून १४ km पूणे एक्षप्रेशवेला लागून  संत सेवालाल महाराज संत हामूलाल महाराज  यांचा भव्य दिव्य असा मोठा मंदीर आहे जे कोनी असे अडकले असतील गरज असतील  तरी असे गरीब गरजू लोकांनी तीथे जावून थांबावे  असी वीनंती राष्ट्रीय बंजारा परीषदेचे संस्थापक  आदरनीय उद्योगपती किसन भाऊ राठोड साहेब  यांनी केली आहे आणि त्या ठिकाणी जेवन पाणी व राहण्याची ऊत्तम व्यवस्था केली आहे तरी आपले बंजारा समाज व ईतर समाजबांधव यांनी त्या ठिकाणी जावून राहावे.वाहन बंद आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे व जवडपास आहे अशा लोकांनी तीथपरेंत चालत जावे...  काॕन्टॕक साठी मो.नं.9604333340 पत्ता:- *गोर-ज्ञानपीठ* लदेणीगड(लोधीवली) मुबंई-पुणे एक्सप्रेस वे लगत पनवेल पासुन 14 KM अंतरावर आहे. #COVID-19 #Maharashtra #K.D.RATHOD 

राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज पाचवा दिवस आहे गरजुना, निराधारांना व विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटपाचा..

जय सेवालाल जय गोर धर्म  राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज पाचवा दिवस  आहे गरजुना, निराधारांना व विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटपाचा..

मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्याच घरी थांबा व सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहे.

आज आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण विश्वावर कोरोना नावाचे  महा भयंकर संकट आले आहे. संपूर्ण देश आर्थिक अडचणीत सापडले असून , परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. प्रत्येक नागरिक भयभीत वातावरणात दैनंदिन जीवन जगत  आहे.     आपले महामहिम पंतप्रधान  नरेन्द्रजी मोदी साहेब , आपले  मुख्यमंत्री  श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्याच घरी थांबा व सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहे. डॉक्टर्स, नर्स, पोलीस आपले कर्तव्य जिवाची पर्वा न करता चोख पार पाडत आहे.     अश्यातच बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील गोर बंजारा धर्मपीठ, आदरणीय भगवंत सेवक किसनभाऊ राठोड निर्मित "भक्तीधाम"  येथे शासनाच्या आरोग्यविभागाला मदत व्हावी या हेतुने कोरोना संशयित रुग्णांच्या मदतीसाठी 40 रूम्स विलगिकरनासाठी व 10 रूम्स  कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत त्यांनी  त्यांच्या कंपनीतील 3,500 कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश दिले असून सुट्टी...

संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद*

*शिवसेना शहर व तालुका दिग्रस, संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद*  शुक्रवार दि.२७ मार्च २०२० रोजी आयोजित आरोग्यधाम हॉस्पीटल, दिग्रस येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, सर्वत्र बंद ची परिस्थिती असतांना सुद्धा जबरदस्त प्रतिसाद देत १५४ जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे पवित्र कार्य केले.विषेश करून युवती व स्त्रियांनी या शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिबीराच्या सुरुवातीस रक्त साठवण बॅगा संपल्याने नवीन बॅगा बोलावणे भाग पडले, तरीही रक्तदाते रांगेत तिष्ठत उभे राहिले, परंतु 'रक्तदान करायचा निर्धार मनाशी  ठाम असल्याने' रक्तदान केल्याशिवाय जाणारच नाही असा चंगच जणू सर्वांमध्ये पहावयास मिळाला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन विविध स्तरातून रक्तदान शिबिरांचे आयोजन होणे गरजेचे आहे.याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने दिग्...

डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज दुसरा दिवस आहे गरजुना

जय सेवालाल जय गोर धर्म   राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ मोहन भाऊ चव्हाण यांचा आज दुसरा दिवस  आहे गरजुना, निराधारांना व विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटपाचा..

किसनराव राठोड भक्तीधाम निर्माते

*भक्तीधाम गोर धर्मपीठ 40 रूम कोरोना  विलगिकरणासाठी उपलब्ध.... तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 20 रूम उपलब्ध.... किसनराव राठोड भक्तीधाम निर्माते*

डॉ_मोहन_भाऊ_चव्हाण जेवणाचे डबे त्यामध्ये चार पोळ्या व एक सुखी भाजी असे सकाळ आणि संध्याकाळ #400_डब्बे रोज दिनांक #27_मार्च_2020 पासून ते #15_एप्रिल_2020

राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष   @ डॉ_मोहन_भाऊ_चव्हाण   यांनी नांदेड  शहरातील निराधारांना जेवणाचे डबे त्यामध्ये चार पोळ्या व एक सुखी भाजी असे सकाळ आणि संध्याकाळ #400 _डब्बे रोज दिनांक #27_मार्च_2020 पासून ते #15_एप्रिल_2020 पर्यंत वाटप  करणार आहेत रेल्वे स्टेशन परिसर ,बाहेर गावातील लोक नांदेडमध्ये अडकलेले तसेच बेघर यांना दिवसभर जेवणाचे डबे वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद चे पदाधिकारी सोबत होते  @ GorBanjara Youth Right Fighters  @ Jaisevalal  @ COVID19  @ Maharashtra